Surprise Me!

दिल्लीच्या लोकांना वाटतं राज्यपाल चांगल्या रितीने काम करु शकतात! छगन भुजबळांचा टोला| Chhagan Bhujbal

2022-11-28 2 Dailymotion

राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. यावर राज्यपालांना बरेच दिवसांपासुन जाण्याची इच्छा होती. सध्या महागाई, बेरोजगारी,शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत अश्या विषयांवर पांघरुण घालण्यासाठी लव्ह जिहादसारखे विषय काढतात. भाजपचे जे विश्वस्त नेते आहेत त्यांच्या कित्येक मुलींनी मुस्लिम धर्मीयांबरोबर लग्न केलं किंवा त्यांच्या मुलांनी मुस्लिम मुलींबरोबर लग्न केलं तर त्याच अभिनंदन केले पाहिजे. दिल्लीच्या लोकांना वाटत राज्यपाल चांगल्या रितीने काम करु शकतात. म्हणुन त्यांनी त्यांना इथे ठेवलं आहे. <br /><br />#ChhaganBhujbal #ShivajiMaharaj #BhagatSinghKoshyari #Rajyapal #Governor #AjitPawar #NCP #BJP #Maharashtra #MVA #SharadPawar #HWNews

Buy Now on CodeCanyon